Mask Distribution
2021 / Mask Distribution - 2021
आज ध्यास फाऊंडेशन वसई तर्फे मेगा ड्राईव्ह नालासोपारा, विरार, वसई येथे मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सभासदांनी घेतलेला सहभाग आणि केलेली मदत यामुळे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पारपडला .
हुतात्मा स्मारक पापडी येथे येणाऱ्या डोनरची नोंद ठेवणे.त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्नेहल कामत,चेतना पाध्ये यांनी काम केले.आशा पांडे,कृपाली मंत्री,स्नेहा गाडगीळ , प्रियांका,साधना,दिपाली महाजन यांची खूप मदत झाली.
फलटणकर सर ,साटम सर यांच्या देखरेखीखाली मेगा ड्राईव्ह उत्साहात पार पडला.
सगळ्या सभासदांची पर्यावरणाप्रती तळमळ दिसून आली.
राजहंस गेट येथे सांगोरे ,मनोज भाई ,मीनादिदी प्रिया,सोनाली ,सिद्धेश ,स्वरा ,महेश उपस्थित राहणार होते.त्यांची मोलाची मदत झाली.
एव्हरशाईनला नुतन दळवी, पल्लवी चौधरी,विवेक चौधरी सर,संदीप , रासकर ,महेश उपस्थित राहणार होते.त्यांच्या मदतीने मेगा ड्राईव्ह यशस्वी झाला.
अजून कोणी उपस्थित असून माझे नाव लिहायचे राहीले असल्यास त्यांचे खूप कौतुक.किर्ती यांची प्रत्येक सेंटरवर देखरेख होती त्यामुळे टेंपोचे काम वेळेत झाले.
सगळ्या ध्यास कार्यकर्त्यांची अशीच साथ मिळावी आणि आपण पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असावे हीच निसर्गाप्रती सद्भावना 🥀🍃🌺🌿🙏
आज ध्यास फाऊंडेशन वसई तर्फे मेगा ड्राईव्ह नालासोपारा, विरार, वसई येथे मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सभासदांनी घेतलेला सहभाग आणि केलेली मदत यामुळे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पारपडला .
हुतात्मा स्मारक पापडी येथे येणाऱ्या डोनरची नोंद ठेवणे.त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्नेहल कामत,चेतना पाध्ये यांनी काम केले.आशा पांडे,कृपाली मंत्री,स्नेहा गाडगीळ , प्रियांका,साधना,दिपाली महाजन यांची खूप मदत झाली.
फलटणकर सर ,साटम सर यांच्या देखरेखीखाली मेगा ड्राईव्ह उत्साहात पार पडला.
सगळ्या सभासदांची पर्यावरणाप्रती तळमळ दिसून आली.
राजहंस गेट येथे सांगोरे ,मनोज भाई ,मीनादिदी प्रिया,सोनाली ,सिद्धेश ,स्वरा ,महेश उपस्थित राहणार होते.त्यांची मोलाची मदत झाली.
एव्हरशाईनला नुतन दळवी, पल्लवी चौधरी,विवेक चौधरी सर,संदीप , रासकर ,महेश उपस्थित राहणार होते.त्यांच्या मदतीने मेगा ड्राईव्ह यशस्वी झाला.
अजून कोणी उपस्थित असून माझे नाव लिहायचे राहीले असल्यास त्यांचे खूप कौतुक.
किर्ती यांची प्रत्येक सेंटरवर देखरेख होती त्यामुळे टेंपोचे काम वेळेत झाले.
सगळ्या ध्यास कार्यकर्त्यांची अशीच साथ मिळावी आणि आपण पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असावे हीच निसर्गाप्रती सद्भावना
आज सरस्वती विद्यामंदिर गोखिवरे ग्रीन आर्मी बॅच दिले
गोकुळ येथील गोखिवरे येथील सरस्वती विद्यामंदिर येथे
Green army badge मुलांना दिले.
दोघींचे खूप अभिनंदन
– नूतन आणि पल्लवी
DHYAS FOUNDATION VASAI
Vasai Janta Sahakari Bank.
Account no- 002010110002215
IFSC Code- VASJ0000002.