ह्या नवरात्री निमित्त कॉसमॉस बॅंक वसई शाखे मार्फत आम्ही निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसाठी स्नेहमेळावा आयोजित मंगळवार दिनांक ८/१०/२०२४ दुपारी ४ ते ५ या कालावधीत