महिम महिला मंडळ ,पालघर

आज आम्ही प्लास्टिक संकलन साठी श्रीमती कीर्ति शेंडे मैडम, आशा पांडे मैडम, सुनंदा कापसे मैडम, मीना संघवी, मनोज संघवी उपस्थित होतो .

खूप छान प्रतिसाद मिळाला ..💐💐💐धन्यवाद ध्यास फॅमिली मेम्बर ना 🙏 💐 

Date:

05/02/2025

Location:

Vasai West