ब्राह्मण सभेमध्ये पण ध्यासचा कार्यक्रम

आज ब्राह्मण सभेमध्ये पण ध्यासचा कार्यक्रम झाला.किर्ती यांचे पर्यावरणावर मा र्गदर्शन पर मनोगत आणि सत्कार करण्यात आला . आम्ही उपस्थित होतो.

Date:

05/02/2025

Location:

Vasai West