१५ मार्च 2025. शनिवारी बावखल संवर्धनासाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती..
ध्यास च्या प्रतिनिधींना खास आमंत्रण दिले होते आपल्या टीममधून:
1) श्रीमती किर्ती शेंडे मैम
2) प्रियांका पाटील मैम
3) सुरेखा कुळकर्णी मैम
4) मनोज संघवी सर
5) अनुपमा जाधव मैम
6) नूतन दळवी मैम
7) गया गवळी मैम
8) चेतना पाध्ये मैम
9) शेवंती झुंजुरके मैम
10) मीना घरत मैम
हे कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन तज्ञ वक्त्यांकडून बावखल संबंधात माहिती मिळाली.
प्रतिभाशाली व्यक्तिमत्व अनिरुद्ध पॉल सर आणि आल्विन रोड्रिग्स सर यांच्या कडून बावखलच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. तिकडे विविध संस्थांचे लोकही होते. प्रश्नोत्तरी सत्र पण झाले .
.सर्व ध्यास फाउंडेशन कुटुंबातील सदस्यांना धन्यवाद. आपला मौल्यवान वेळ, समर्पण आणि प्रयत्नांना सलाम. 🙏💐